ठाणे, ता. १३ : शहापूर हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जात आहे. या तालुक्यातून ठाणे, मुंबई शहरातील नागरिकांची तहान भागवली जाते. दुसरीकडे याच तालुक्यात जून २०२४ पासून ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत तपासणी केलेल्या पाण्याच्या स्त्रोतांपैकी १९ स्त्रोत दूषित आढळून आले आहेत.
शहापुरात शिक्षक क्षमता वृद्धी कार्यक्रम
मात्र यावर्षी लहरी हवामानामुळे भाजीपाला पिकाला अवकळा लागली असून मशागत, मजुरी, बियाणे लावलेली मुद्दल आणि केलेली उसनवार देखील मिळणार नसल्याचे संकेत शेतकर्यांना दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.
अनुसुचित जाती व नौवबौध्द घटकांचा विकास करणे.
या तालुक्यात बारावी धरण खांडपे धरण पाडाळे धरण ही जलाशये असून या जलाशयातून पाणी पुरवठा करण्यात येतो. तालुक्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. बहुसंख्य लोक कुणबी मराठा व ठाकुर या समाजाचे आहेत.
शहापूर तालुका हा मुंबईला पाणी पुरवठा करणारा तालुका म्हणून ओळखला जातो. शहापूर मध्ये तानसा, भातसा आणि वैतरणा ही प्रमुख धरणे शहापूर तालुक्यामध्ये आहेत.
येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.
जीबीएसच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील जलस्त्रोतांची तपासणी
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे.
शहापूर १९.४५ अ़क्षांश उत्तरेस व ७३.३३३ रेखांश पूर्वेस असून समुद्र सपाटीपासून ४५ मी. उंचीवर वसले आहे.
या बांधकाम व्यावसायिक कंपनीचा हजारो फ्लॅटचा गृहनिर्माण प्रकल्प २०१५ मध्ये सुरू करण्यात आला होता. स्वस्तात घर मिळणार या उद्देशाने ठाणे, मुंबईतील अनेक ग्राहकांची सुरुवातीला घर घेण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली होती. यामध्ये अनेक सेवानिवृत्त कुटुंबांनी ही निवृत्ती पश्चात मिळणारी रक्कम गुंतवली आहे. अनेक इमारती देखील उभ्या राहिल्या आहेत. मात्र असंख्य ग्राहकांची तसेच या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांसह मजुरांची देखील या प्रकल्पात फसवणूक झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुंबई येथील मिलिंद बटावळे यांनी याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
शहापुरात शिक्षक क्षमता वृद्धी कार्यक्रम
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचा-यांची तात्पुरती सेवाजेष्ठता यादी
नसलेल्या सुविधा - उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघराशिवाय सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था.